'हिंदुत्व' चा अर्थ कळला, पटला, त्यामुळे आवडला.
जे हिंदुत्व या भारतभु मध्ये, या देवभूमी मध्ये जन्मास आले!
कलाकृती म्हणून चित्रपट अप्रतिम बनला आहे.
रणदीप ने हिंदुस्तानातील एका अनादी, अनंत व्यक्तिमत्वाची भूमिका अशी साकारली आहे की इतिहास रचला.
...आणि जे आधीपासून माहीत होतं, त्या गोष्टीची आज पुनः खात्री झाली... भारत देशाला स्वातंत्र्य सशस्त्र क्रांतीने मिळालं आहे, अहिंशेने नाही.