अद्भुत, ग्रेट सिनेमा जेव्हा आम्ही इतरांचे अंधानुकरण न करता आमच्या मातीतल्या जिवंत कथा जगाला सांगु पाहु, तेव्हा आमचा सिनेमाही जगाला तोड देऊ शकतो. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच पावनखिंड प्रत्येकाने किमान एकदा पाहावाच असा सिनेमा... डोळ्यात पाणी, अंगावर येणारे शहारे आणि आपल्या जाज्वल्य इतिहासाचा वाटणारा प्रचंड अभिमान म्हणजेच पावनखिंड