काळ ,
आज मी काळ बघतांना सुरुवात पासून शेवट प्रयन्त एक रिदम सिनेमाचा बघायला मिळतो ..
विशेष कौतुक कॅमेरा उत्तम कामगिरी
योगेश , राहुल , गण्या ,अन्या खूप छान भूमिका निभावल्या .
लोकेशन वर खूप छान काम केलाय ..
फक्त सांगायचं एवढच आहे कथा आणखी तोडीची हवी होती . आहे ते चित्र पण उत्तम आहे .
धन्यवाद .
आपला
संतोष जढाळ