शिवाजी महाराज यांचे योगदान सगळ्यांना ह्यामधून सांगण्यात आले आहे. ही डॉक्युमेंटरी सगळ्यांनी बघावी. प्रत्येकाने हे बघितले पाहिजे .
ह्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय काय केले आहे ते सांगितलं आहे. हे आता जास्त करून विद्यार्थानि बघितले पाहिजे .आणी हे शाळा आणी कॉलेज मध्ये सुद्धा दाखवले पाहिजे.त्यांचे योगदान सगळ्यांना समजले पाहिजे.