Reviews and other content aren't verified by Google
रितेश दादा आज खुप छान शो होता पण A टीम खुप चिटीन खेळली आहे A मधील सगळे दादागिरी करतात टीम वर आणी B टीम ला गेम छान केला जान्वी आणी वैभव अरबाज निकी फालतू खेळाडू आहे फक्त राडा करतात येना www वर पाठवा लय माज आहे याचा माज मोडेल