मराठी सिनेमासृष्टीमधील Masterpiece ,सर्वांनी नक्की पाहावा असा ,मराठी प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य असा पेशवेकालीन संस्कृतीत घेऊन जाणारा, मराठी मधील अत्युच्च दर्जाची कलाकृती ,गश्मीर ने शास्त्रीबुवांची केलेली उत्कृष्ट acting, प्राजक्ताची खूप मोठी फॅन आहे मी तिचे नृत्य,आणि acting जबरदस्त तिने सादर केलेली फुलवंती suppperr hitt आहे.कलेची आवड असणाऱ्या आणि कलेबद्दल आदर असलेल्यांनी नक्कीच theatre मध्ये जाऊन बघा