स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरा व योग्य इतिहास लोकांसमोर आणला हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
त्यांनी देशाकरता केलेला त्याग, स्वातंत्र्या करता सोसलेल्या हाल अपेष्टा, प्रखर राष्ट्र भक्ती, स्पष्ट व तर्कशुद्ध विषय मांडणी हे व ईतर अनेक गुण पुढील पिढीसमोर येणे आवश्यक होते. त्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांचे अभिनंदन.