आम्ही चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमाचा प्रत्येक भाग सहपरिवार नियमित बघतो आम्ही विदर्भातील दर्यापुर अमरावती येथील असुन आकोला येथे राहतो आमचा मुलगा मुंबईला आहे भारतगणेशपुरे आमच्या गावचे आहेत प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल सध्या 25 सप्टेंबर पर्यत मुंबई येथे आहोत