Very nice movie. प्रत्येक हिंदू व्यक्तीने तसेच आपण सर्वांनी आपल्या लहान मुलांना ही फिल्म नक्कीच दाखवली. जेणेकरून सर्व लहान मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते हे कळेल. माझ्या बाजूला राहणाऱ्या बारावीतल्या मुलीला मी आज म्हटले मी सावरकर मूव्ही बघून आले तर तिने मला विचारलं हू इज सावरकर.