खूप छान व अप्रतिम सादरीकरण ,स्वातंत्र्यवीर सावरकरांच जीवन आणि संघर्ष फक्त 178 मिनिट मध्ये लोकांसमोर मांडणं खूप अवघड काम आहे . तरीही ते रणदीप हुड्डा ने खूपच चांगला प्रयत्न करून समोर आणलेला आहे . बऱ्याच लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी सावरकर च्या लोकांसमोर आणणेल्या आहेत. 🙏🙏🚩 खूप खूप धन्यवाद रणदीप हुड्डा 🙏 सर्वांनी एकत्र जाऊन अवश्य पहा.👍