Reviews and other content aren't verified by Google
खूपच छान,कमाल, अप्रतिम...
सर्वांकडून उत्तम अभिनय.
ही सिरीज बनविण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वांना खूप सारं प्रेम. 🙌❤️
Taali
Review·9mo
More options
अप्रतिम.🙏🏻
खूपच छान काम केलं आहे सर्वांनी. खरं तर असे सिनेमे खूप कमी बघायला मिळतात आजकाल.
धन्यवाद सर्वांना आणि विशेष आभार ही ज्यांची संकल्पना आहे त्यांना. 🙏🏻