अतिशय बालिश आणि टुकार आहे..इथे फक्त समीर चौगुले लाच प्राधान्य दिले गेले आहे.आणि त्याचा तोच तोच पणा,तिथे जज करणारे पैसे घेतात म्हणून हसत राहतात.कधी कधी ह्यात काम करणाऱ्या female कलाकार ची ड्रेसिंग पाहिली तरी वाटते ह्याची गरज आहे का.कलाकार हा त्याच्या अभिनयाने समृद्ध होतो हे पूर्वी रंगभूमी वर काम करणाऱ्यांकडून शिकण्यासारखे आहे.कधी कोणाला उचलणे,अंगावर पडणे,धडकने ह्या अश्लील दिसणाऱ्या गोष्टींना once more दिला जातो.सहकुटुंब बघण्यासारखे आता हे राहिले नाही.