आपल मराठीतील जुन्या गीतांचा संग्रह अप्रतिम व कल्पक आणि भाषे वरिल प्रेमाचे प्रतीक आहे .बालपणिंच्या रम्य कालखंडातील आठवणी जीवंत होतात. कृपया आपल्या प्रयत्नाने आम्हा भावंडाना (सर्व सत्तरीत ) पुढील (, सन पन्नासच्याच) कालखंडात ध्वनिमुद्रित गाणी मिळवून ऐकवलीत तर उपकृत होऊ.
1) मंजुळ रव भरला वनांतरी. कूणी अलगूज वाजवी अअंधारी
2) जीवाचा जिवलग, प्रेमाचा सागर मायेच माहेर माहेर माझा भाऊ राया ग
3)तूका झाला सांडा विटंबीती पोरे रांडा...