मला आठवते...खुप वर्ष झालीत, मी लज्जा ची मराठी आवृृृृृृृत्ती वाचली होती जेव्हा ती बाबांनी कुठूंनतरी घरी आणली होती!वाचतांना मनाची चिरफाड होत होती पण तरीही पुर्ण वाचली.
शाॅकेबल होतं सगळं ! बंडखोर लेखनीची मालकीणच जणू ही बाई! इतकी वर्ष झालीत,लिंगवादाला आपण साधी वेसण घालू शकत नाही?लाजीरवाणे आहे सगळे!
सलाम तिच्या वास्तववादाला!
विवेकवाद ढासळत चालला आहे त्याला जिवंत ठेवण्यासाठी बंडखोरीची गरज राहिली आहे.