राष्ट्रप्रेमी विचारांचे असाल तर तरुण पिढीला हा चित्रपट दाखवाच.. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायला हवा...
स्वातंत्र्यवीरांचं चरित्र उल्लेखनीय आहेच, परंतु चित्रपटाचा हा प्रयोग विशेष वाखाणण्यासारखा आहे.. दिग्दर्शक म्हणून पाहिला चित्रपट असेल असं वाटतं नाही.. बरं झालं हुडानी हा चित्रपट घेतला, नाहीतर काय झालं असतं हे वेगळं सांगायला नकोच.. 🙏🏻
जीवनपट म्हणून अप्रतिम कलाकृती आहे..
पहिल्या अर्ध्या-एक तासातच प्रभाव जाणवतो..
प्रत्येक फ्रेम मध्ये शिकण्यासारखं आहे..