Reviews and other content aren't verified by Google
The movie is worth watching because it reveals the truth.
Swatantrya Veer Savarkar
Review·9mo
More options
सत्य दाखविण्याचे धाडस फक्त विवेक रंजन अग्निहोत्रीच करू शकतात. कट्टरपंथी इस्लामिक दहशतीमुळे काश्मिरी पंडितांसोबत घडलेली अमानुष घटना अत्यंत वाईट होती, ती कोणत्याही प्रकारे विसरली जाऊ शकत नाही 😖आणि भविष्यातही अशा घटना होऊ नयेत.🇮🇳