अप्रतिम मांडणी, सर्व कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय, सुंदर संवादफेक, छान दिग्दर्शन, काही काळाच्या अंधारात गेलेल्या गोष्टी, काही सत्य आपल्या समोर चित्रपटाद्वारे डोळ्यासमोर येतात,
सर्वात मोठी आणि अप्रतिम गोष्ट म्हणजे रणदीप हुड्डाने जीव ओतून अक्षरशः जगले ती भूमिका म्हणजे वीर सावरकर हा चित्रपट , ज्याबद्दल त्यांच्या अभिनयाला तोडचं नाही ❤️👌🏻
वीर सावरकर जी म्हणजे धगधगता अग्निपुत्र, अखंड भारताचे स्वप्न घेऊन, हिंदुत्वाची मशाल पुढे घेऊन चालणारे 🚩💪🏻
अश्या ह्या भारतमातेच्या सुपुत्राला साष्टांग दंडवत
🙏🏻🙏🏻🙏🏻
Veer Savarkar
Randeep Hooda
#VeerSavarkar #movies #SwatantryaVeerSavarkar
#randeephooda #randeephudda #AnkitaLokhande