काल अचानक यु ट्युब वर लींक आली. तीन भाग बघितले. आज प्राईम विडिओ वर पूर्ण सिनेमा बघितला फॉरवर्ड न करता. परत परत रीवाइंड करून. कारण प्रत्येक संवाद नीट परत एकदा ऐकावासा वाटला.
खरोखर छान सिनेमा आहे. यात जो समुद्र किनारा बीच आहे तोही छानच. रामच्या ऑफिस ची जागा छान टुमदार.