मला वाटते की ही मालिका लोकांना उल्लू बनवत आहे
मालिकेचा vishay चुकीचा दाखवलात
Right from beginning काका काकू आणि सानिया कारस्थान करतात आणि ratnamala बाई डोळेझाक करतात I frankly say that this मालिका बंद करण्यात यावी हीच विनंती trp रेट साठी unnessaary मालिका लांबवण्यात आली आहे