नानांच्या खूप सुंदर अभिनय पाहायला मिळाला...
या वेळी पण नटसम्राट सारखाच नानांची गमतीदार अभिनय आणि त्याच बरोबर खेचक असे कान उघडणी करणारी संभाषण...👌👌👌👌
समाजाला भेडसावत असणाऱ्या एका महत्वाच्या कौटुंबिक विषयाला हात घालण्यात आला आहे ,
आणि तो योग्य रित्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत उत्तम रित्या मांडण्यात आला आहे...
खूप छान संकल्पना... नानांचा अप्रतिम परफॉर्मन्स...