Reviews and other content aren't verified by Google
सर्वप्रथम इतका सुंदर सिनेमा तयार केल्याबद्दल रणदीप हुडाचे खूप मनापासून कौतुक वअभिनंदन .सावरकरांची वास्तविक व्यक्तीरेखा लोकांसमोर उभी करण्यात तो 100% यशस्वी झालाय .सगळ्यांनी थिएटर मधे जाऊन अवश्य बघायलाच हवा हा सिनेमा.