अतिशय अप्रतिम! ७४ भागांची असूनही वेग, कथानक आणि अभिनय ह्यामध्ये मालिका कुठेच कमी पडत नाही. सगळ्यांनीच अफलातून भूमिका साकारल्या आहेत. लेखक आणि दिग्दर्शकांचे सुद्धा कौतुक करावेसे वाटते. प्रचलित 'Trend' पेक्षा काहीतरी वेगळं करण्याचं धाडस केलं. अलीकडे परत परत बघाविशी वाटणारी ही एकंच मालिका.