स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏 आज आपण सर्व जे काही स्वतंत्र आयुष्य जगत आहोत ते सर्व आपल्या साठी सोपे करुन देणाऱ्या... या देशातील सर्व लहान,मोठे ज्ञात , अज्ञात अशा सर्व स्वातंत्र्य वीरांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 रणदीप हुड्डा तुम्ही ग्रेट आहात 👍