डॉ साबळे सर तुमचा चला हवा येऊदे शो खूप छान आहे रविवारी तुमचा महा अंतिम सोहळा बघत होतो पण एक कळलं नाही तुम्ही त्या गायत्री दातार ला माईक का लावला होतो तिला एकतर हसता येत नाही ती मूर्ख सारखी हसते त्यामुळे शो बघताना खूप कंटाळा आला शो बघण्याचा आनंद नीट घेता आला नाही