फारच सुंदर चित्रपट. कथा, संवाद, गुप्तेचे संगीत, आणि उमेश कामत, तेज्वीनी प्रधान या दोघांचा सहज सुंदर अभिनय! खरतर हे दोघे आपल्या भूमिका जगले आहेत. अभिनय केला असे वाटतच नाही.दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांचे कौतुक करावेसे वाटते, तर निर्माते श्री.राहाणे व त्यांचे सोबती यांचे धाडसा बद्दल अभिनंदन! एक सर्वांग सुंदर चित्रपट. मराठी चित्रपट वयात आल्याचे लक्षण आहे.