Reviews and other content aren't verified by Google
हा एका स्वातंत्र्य विराचा चित्रपट आहे,ज्याने आपले संपूर्ण जीवन भारतमाते साठी अर्पण केले,सावरकर हे त्याग, बलिदान व देशाभिमान यांचे मुर्तीमंत उदाहरण असल्याचे हा चित्रपट बघितल्यावर लक्षात आल्याशिवाय राहत नाही, भारत माता की जय