तुम्ही या सिरीयल मध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात..कीर्ती हे पात्र काय दाखवते आहे नक्की. या सिरीयल मध्ये फक्त गैरसमज दाखवून तुम्हांला काय सिद्ध करायचे आहे... खुप बोर करता...👎हिंदी सिरीयल सारखीच ही सिरीयल दाखवण्याचा प्रयत्न करू नका, मराठी संस्कृती ला धरून दाखवा...