चला हवा येऊ द्या चा आजचा माधुरी दीक्षित एपिसोड बघितला। माधुरीच्या गाण्यांवर लहान मुले नाच करत होत्या.
सात आठ वर्षांच्या मुली 'हम को आज कल हैं इंतजार', हम पे ये किसने हरा रंग डाला' इत्यादी गाण्यांवर अंगविक्षेप आणि शृंगारिक हावभाव करत नाचत होत्या. ते अतिशय बीभत्स वाटत होतं.
ज्या वयात रंगीत खडू घेऊन रंगावण्यासाच्या वयात त्यांच्याकफून असे नृत्य करून घेण्यात काय कला प्रदर्शन होते माहीत नाही.
यासाठी आईवडिल तितकेच जबाबदार आहेत पण अर्थात माधुरीच्या कुठल्याही गाण्यांवर नृत्य करायचे तर ते असेच असणार त्याला काय करणार?