एकदम बकवास आणि.. इतिहासापासून कोसो दूर असणारा चित्रपट... हुड्डाने काल्पनिक कथावर चित्रपट लिहून डीरेक्ट केलाय...आतापर्यंत सावरकरची प्रतिमा इतिहासात नको तितकी मोठी करण्याचा प्रयत्न केला होता.... हा चित्रपट म्हणजे आणखीन बोटं घालण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.... चित्रपटाच्या सुरवातीलाच इतर शहीद क्रांतिकारकांच्या धाडसाचं, कर्तृत्वाचा वापर.... सावरकरची प्रतिमा उजळवण्यासाठी केलाय.... म्हणजे सावरकर किती परावलंबी आहे.. ह्याचा प्रत्यय येतोय.... शहीद भगतसिंगाना तुरुंगात कोणीतरी विचारत.... आणि ते सांगतात क्रांतिकारी होण्यामागे... ह्या सावरकरचं 1856 च्या उठावाचं पुस्तक प्रेरणादायी होतं म्हणून..... खरंतर तसं अजिबात काहीच नाही....