सगळ्यांनी जाऊन बघा . 🙏 खास तर सर्वधर्मसमभाव लोकांनी ज्यांना स्वतःची secularisum ची पडली आहे. ना त्यांना त्यांचा धर्म माहिती आहे . ना त्यांना त्या धर्माची पडली आहे. हा चित्रपट पाहिल्यावर तुमच्यातील सर्वधर्मसमभावचा किडा संपून जाईल. हे नक्की.🚩जय श्री राम🚩