खरे म्हणजे, कुणाबद्दल वाईट लिहू नये असेच वाटते . ही सिरियल आम्ही अधिपतीच्या सहज, सुंदर अभिनयामुळे पहातो आहे. कदाचित आता कविताचे कसलेलेआणि सात्विक काम पहायला मिळेल असे उगीचच वाटते.कारण असे की पहाणार्याला आनंद द्यायचाच नाही असे लेखिका व संयोजकांचे कायम धोरण दिसते . जास्तित जास्त एखाद दुरा दोन ओणींचा चांगला भाग , तोही ब्रेकच्या अलिकडे पलिकडे किंवा दोन एपिसोडना लागून. एक आसुरी आनंद यांना मिळत असावा. त्यामुळे बघणारे सर्वच जण रोज शिव्या घालतात. असो. दिवसाची पाच मिनिटे तरी आनंद मिळावा एवढीच अपेक्षा.