नमस्कार,
लोकांनी इतरांवर विश्वास ठेवण्या पेक्षा आपण स्वतःच सिनेमा बघावा.अधॆवट माहिती मिळवू नका.
आज त्यांच्या मिळती आपण स्वतंत्र पणे फिरू शकतो. त्यांनी आपले प्राण पणाला लावलेत. तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल, तरी खोट्या पणाचा आव आणून नका, वाईट बोलू नका. ही सगळ्यांनाच खूप कळकळीची विनंती.
वंदेमातरम, 🙏🙏🙏