एकदम kaddddddddak.........
प्रत्येकाने पहावा असा पिक्चर......
कमी बजेट आणि भारावून टाकणारा अभिनय, कथा, कलाकार सर्वच.....बॉलिवूड चे over बजेट टुकार सिनेमे बघण्या पेक्षा.... आमचे मराठी सिनेमे बघणे कधीही चांगले.
खरोखर असे चित्रपट पाहिले की... मराठी छाती गर्वाने फुलून येते.
खरंच मराठी सिनेमांना सुगीचे दिवस आले म्हणावयाचे.
मराठी चित्रपट सृष्टी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी हीच सदिच्छा....