Swatantryaveer Savarkar
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
अप्रतिम कलाकृती! रणदीप हुड्डा ने अक्षरशः जीव ओतून काम केले आहे.
साधारण Bollywood नी ऐतिहासिक विषय घेतला की तो वास्तविकतेला धरुन नसणार असा माझा समज होता... पण हा चित्रपट याला अपवाद आहे, चित्रपट नसुन जिवनपट आहे!
तात्यारावांचं एवढं अफाट कर्तृत्व ३ तासात दाखवणं खूप अवघड गोष्ट आहे. तरी एक एक detail इतके व्यवस्थित दाखवलं आहे👌🏻
सावरकर, बाबाराव, यमुनाबाई, येसुबाई, नारायणराव.... त्यांचा त्याग पुर्ण माहीत असूनही चित्रपट बघताना आपण अवाक् होतो! अशी ही माणसं होती!! राष्ट्र सर्वोपरी 💯
नक्की नक्की बघा 👍🏻
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳