इतिहासातील चुका हिंदूंकडून पुन्हा भविष्यात होऊ नयेत यासाठी वीर सावरकर यांचे विचार माहीत असणे आवश्यक आहे . सद्य सामाजिक परिस्थिती पाहता ते विचार हिंदू पिढीला दिशा दर्शक होते आणि भविष्यात सुद्धा ठरतील यात शंका नाही .
ज्यांना त्याग समजला फक्त त्यांनाच वीर सावरकर समजले .
एका बाजूला इतिहास काळा पासून अनेक देशप्रेमी नी त्याग केला , बलिदान दिले आणि स्वातंत्र्य बहाल केले .
स्वातंत्र्य उत्तर काळात फोफावले ते ऐतखाऊ पुरोगामी - कुंठित ,बुरसटलेल्या विचारांचे .
वंदे मातरम ।।