शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात स्वराज्याबद्दल जे प्रेम निर्माण केलं आणि त्यांचमुळं त्यांच्यासाठी जीव देणारे मावळे तयार झाले.... चित्रपट बघताना प्रत्येक सीन छान जमून आला आहे. आपल्या मुलांना जरूर दाखवा. असेच दर्जेदार आणि ऐतिहासिक चित्रपट भावी पिढ्यांसाठी तयार होत राहायला हवेत.