Reviews and other content aren't verified by Google
स्वांत्र्याविर सावरकर हा चित्रपट पाहताना असे जाणवले की एक अमराठी (रणदीप हुड्डा)माणसाने सावरकरांना पुन्हा जिवंत केलें आहे . जे हा चित्रपट न पाहता बॉलिवूड ची फालतू चित्रपटावर पैसै उधळतात ते खरेच खूप दुर्दैवी आहेत असे मला तरी वाटते