खूप छान सिरीयल आहे. जयदीप आणि गौरी शी chemistri खूपच भारी दाखवली आहे. लंदन चा मुलगा आणि गावची मुलगी. खरच खूप छान जोडी आहे. खूप समजुतदार दाखवला आहे जयदीप ला. घरच्यांचा मान कसा ठेवायचा हे शिकायला मिळालं ह्या serial मधून. आपलं सुख हे आपल्या कुंटूबामध्ये आहे .. सुख म्हणजे नक्की काय असत हे Perfect नाव आहे
Thanks To Mahesh kothare sir & Adinath Kothare sir