स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दलचे वाचन ज्यांनी केले त्यांनाच ते समजू शकतात.ज्या व्यक्तीने अतीव देशप्रेमाने आपले संपूर्ण आयुष्य , संसार पणाला लावला , देशाच्या स्वातंत्र्या साठी प्राण दिले, आयुष्याची राखरांगोळी केली अशा महान देशभक्त सावरकरांना शतशः नमन