स्टोरी खुप सुंदर, सर्व ज्यांनी काम केले आहे ते पण खुप उत्तम, निसर्ग किव्हा इन ऑल व्हिडिओ खुप छान मात्र सर्व स्टोरी इतकी छान करत असताना शेवट काही सा पटत नाही किव्हा बरोबर केला नाही सो ह्याला फक्त मी 2 * देत आहे......... मात्र ह्यातील सर्व कलाकार, ऍक्टर एक्टरेस आणी production टीम ह्याचे काम खुप छान झाले आहे