मी मूळ मराठी पण वास्तव कर्नाटक कामा निमीत्त मैसूर सिनियर सिटीझन फार सुंदर नाटक लहानपणी पाहिले पण समजले नव्हते पण सुबोध भावे यांनी खूप छान चित्ररेखाटले अप्रतिम शब्द नाही. सुंदर सुंदर अतिसुंदर भाव आलाप भूमिका वैभव सर्व काही सुरेख. सर्व टीमला शुभेच्छा कांता सावंत मैसूर.