हल्ली सगळ्या सीरिअल्स मधे वाईट माणसं, त्यांचे प्लॅन successful झालेले दाखवतात....कीर्ती सारख्या हुशार मुलीला अगदी साध्या घरातल्या गोष्टी येत नाहीत?.. , अभ्यासात हुशार मुली घरात काही करू शकत नाहीत हे कस पटेल ....आपल्याला मुद्दाम आपली जाऊ फसवत आहे हे कळत नाही.... ही कसली व्यवहार शून्य हुशारी ...Nonsense आहे हे .... अशा सीरिअल्स फक्त negativity देतात.... जगात वाईट माणसांचं फावत असा मेसेज मिळतो ...