जय_भीम जबरदस्त आहे . समाजातील नाही रे वर्गाला आपली व्यवस्था कशी किड्यामुंग्यासारखी चिरडून टाकते याचं उदाहरण बघायचं असेल तर जय भीम बघा .
जे पोलीस , प्रशासन , शासन लोकांच्या सोयीसाठी आहे तेच लोकांना ठेचणारं अजस्र यंत्र बनतात हे बघायचं असेल तर जय भीम बघा . खूपच धाडसी विषय . आणि स्पष्ट राजकीय भूमिका घेणारा चित्रपट.