पिक्चर छान होता. 1 ते 10 च गाणं पण खूप छान होतं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. त्या छोट्याशा मुलीने माऊंट एव्हरेस्ट पर्वत चढली. तिच्या शाळेने पण तिला भारी मदत केली होती. एक सरकारी अधिकारी मुलीला तिचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कसे मदत करतो हे या पिक्चर मध्ये बघायला मिळेल.