पटकथा लेखक भरकटला आहे .
तो चुकांवर चुका करतोय
त्या प्रमाणे प्रत्येक पात्राच्या तोंडी संवाद आहेत . शिवाय पटकथाकाराने कायद्याची टर उडवली आहे . साक्षीदाराचा कोर्टात न्यायाधीशा समोरचा जबाब ग्राह्य न धरता पोलीस स्टेशन मधल्या जबाबा ला महत्व देऊन ऊगाच कथानकामधे नाट्य निर्माण करण्याच्या नादात वहात जात आहे . भोसले हे पात्र प्रमाणिक दाखवण्याच्या नादात बिनडोक दाखवले जात आहे