Jay Shri Ram . Bharat Mata Ki Jay.Vande Mataram
अशा प्रबोधनात्मक चित्रपटांची गरज आहे समाजामध्ये खर काय आहे हे लोकांना समजेल.. अतिशय सुंदर आणि सत्य या चित्रपटातून समोर येते आहे...
लोकांनी जास्तीत जास्त चित्रपट पहावा , सारखं सारखं पहावा म्हणजे देश भक्ती टिकून राहील मनामधे...