Reviews and other content aren't verified by Google
एकदम भंगार चित्रपट, निव्वळ पैसे वाया गेले. ३०% चित्रपट अतिशय रटाळ अश्या गाण्यांनी व्यापलेला आहे. चित्रपटात एकमेव बघण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन अभिनेत्री. चित्रपट मोक्कार लांबवला आहे. गाणी एकदम भंगार.