प्रोपोगंडा फिल्म असेल म्हणुन पाहणार नव्हतो , पण मित्राने आग्रह केला म्हणुन फिल्म पाहिली. . . आणि अक्षरश: हादरुन गेलो. . .या चित्रपटाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील...
"चित्रपट हे समाजजागृतीचे माध्यम आहे " असे ऐकले होते पण या चित्रपटाने सिद्ध केले.
शालेय इतिहासाची पुस्तके पुन्हा लिहायला हवीत . . .एक नंबर चित्रपट