ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला त्यांचे मुकुटमणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.महाकवी,लेखक, भाषाप्रेम आणि राष्ट्र प्रथम हा मुख्य विचार जपणाऱ्या नेत्यावरील हा चित्रपट सर्वांनी चित्रपट गृहात जावून आवर्जून बघावा असाच.
सर्व कलाकारांचे आणि तंत्रज्ञ,दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक