छान picture आहे , directer ने अपूर्ण माहिती घेऊन picture बनवायला आहे ,
1) 600 मावळे पैकी , 300 राजेसोबत जातात , 300 मावळे घोडखिंडीमध्ये कसे काय 12 तास लढतात ते दाखवता आले नाही ,
खिंडीमध्ये , 50 मावळे वरून दगड आणि बाणाने खिंडी मध्ये आलेल्या शत्रू ला मारत , त्यामुळे त्यांना लढाई करताना वरून दगड डोक्यात पडत होते ,
खिंडीत जागा कमी असल्याने , पहिली तुकडी 50 मावळे लढायचे , ते दमले की दुसरी तुकडी लढायची , अशा 4 तुकडी होत्या .
जखमी झालेल्या ना उचलायला 20 लोकांची तुकडी असायची ,
2) तानाजी pictue मधे , जे शिवाजी महाराज दाखवले आहेत ते खरे शोभतात महाराज .